नवीन न्यायसंकुल
अाज दिनांक 16-02-2019 रोजी दुपारी 2.30 वाजता, सांगलीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश मा. देबडवारसाहेब यांना नवीन न्यायालय संकुलाचे इमारतीमधे सांगली औद्योगिक आणि कामगार न्यायालय या न्यायालयांना कामकाजासाठी जागा मिळावी म्हणून सांगली एल एल पी ए तर्फे निवेदन ​​​​देण्यात आले.
नवीन संकुलात कामगार आणि औद्योगिक न्यायालयांना जागा मिळावी म्हणून आपल्या बारने
दिनांक 22-08-2017 रोजी ठराव केेला अाहेे. याची प्रत जिल्हा बारच्या अध्यक्षांच्याकडे देऊन याचा पाठपुरावा करावा म्हणून विनंती करण्यात अाली.
I BUILT MY SITE FOR FREE USING